Latur Neta News.
LTN News.in
समाज माध्यमातील प्रदीर्घ यशानंतर लातूरनेता न्युज चॅनेल आता एका नव्या रुपात आपल्या भेटीस येत आहे. लातूर नेता न्युज च्या वर्धापन दिनी www.ltnnews.in या वेब पोर्टल ची सुरुवात..

पुरोगामी विचारांचे निर्भीड व वास्तववादी लेखन
समाज माध्यमातील प्रदीर्घ यशानंतर लातूरनेता न्युज चॅनेल आता एका नव्या रुपात आपल्या भेटीस येत आहे. लातूर नेता न्युज च्या वर्धापन दिनी www.ltnnews.in या वेब पोर्टल ची सुरुवात..
.श्री नेताजी कैलासराव जाधव सामाजिक क्षेञात महाराष्ट्रभर सर्पमित्र व सर्प प्रबोधनकार म्हणुन २७ वर्ष भरीव योगदान.व्यवसाय तायक्वांदो मार्शल आर्ट आशियाई महासंघाचे प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच, भारतीय खेल प्राधिकरण चे तायक्वांदो प्रशिक्षक व खेल विज्ञान पारंगत.
लातूर नेता न्युज चॅनेल हे राष्ट्रीय चॅनेल व मराठवाड्यात एफ एम रेडिओ केंद्राची निर्मिती
आजपर्यंत आपल्या सहकार्यामुळेच आमची वाटचाल यशस्वी होऊ शकली आहे. या सर्व यशाचे श्रेय आम्ही लातूर नेता न्युज चॅनेल च्या सर्व दर्शकांना देत आहोत. नव्या रुपात आम्ही आपल्या सेवेत आणत असलेले ltnnews.in हे वेब पोर्टल सुद्धा तितकेच प्रभावी राहील आणि आपण तेवढ्याच लोकप्रियतेने स्विकाराल यात शंका नाही
You cannot copy content of this page