लातूरात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलकडुन राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; सायकल रॅलीने वेधले लक्ष!
विशेष वृत्त / लातूर नेता डिजिटल : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन अत्यंत उत्साहात आणि दणक्यात पार पडला. जिल्हा क्रीडा…
आयोडिनयुक्त मीठ आरोग्यासाठी वरदान; वापराची आहेत ‘ही’ ४ महत्त्वाची कारणे
लातूर प्रतिनिधी: स्वयंपाकात नियमित वापरले जाणारे मीठ केवळ अन्नाला चवच आणत नाही, तर शरीराला निरोगी ठेवण्यासाठीही मोलाची भूमिका बजावते. युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायजेशन (यूएसआय) शिफारशीनुसार मिठात आयोडिन मिसळले जाते, ज्यामुळे आयोडिनची…
लातूरच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देणे गरजेचे: शैलेशजी लाहोटी
‘डिवाईन नेस्ट डिझाईन स्टुडिओ’चा दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ! लातूर प्रतिनिधी — शहरात इंटेरियर डिझाईन क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असून, नवनवीन व्यवसायांची भर पडत आहे. घराची शोभा वाढवतानाच घराचे घरपण टिकवण्यासाठी स्थानिक…
छत्रपती शिवाजी महाराज ते थेट ‘तुकाराम मुंढे’ अन् मोदींचे रूप!
‘महापुरुषांचा आदर्श घेणार, देशसेवा करणार’ असा दृढ संकल्प करत लातूरच्या लाहोटी स्कूलमध्ये रंगली फॅन्सी ड्रेस स्पर्धा लातूर नेता डिजिटल वेब न्यूज | विशेष वृत्त लातूर: “महापुरुषांचा आदर्श घेणार, देशसेवा करणार!…
रेणा कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि सहकाराचा आदर्श वसा: संस्थापक दिलीपराव देशमुख यांची गर्जना.
लातूर येथील रेणा सहकारी साखर कारखाना लि. दिलीप नगर, निवाडा (ता. रेणापूर) या कारखान्याची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २२ ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहात आणि विक्रमी गर्दीत पार पडली.…
चाकूर पंचायत समितीचा भोंगळ कारभार: आटोळा ग्रामसभेत विहीर, गोठा आणि घरकुलाचे रेटकार्ड उघड!
चाकूर (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यातील चाकूर पंचायत समितीचा अत्यंत भोंगळ आणि भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हक्काचा लाभ मिळवून देणाऱ्या प्रशासनाकडून आता थेट ‘रेट कार्ड’च काढण्यात…
लातूर महानगरपालिकेत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद; अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दिवसभर कामबंद आंदोलन
लातूर प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिकेत आज (दि. १८ ऑगस्ट) नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या वादामुळे एकच खळबळ उडाली. या वादानंतर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी…
लातूरमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! विनापरवाना घातक ‘इंजेक्शन्स’ विकणाऱ्या दोघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या
एलटीएन न्यूज | लातूर (विशेष प्रतिनिधी): लातूर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आणि बेकायदेशीर औषध विक्रीवर लातूर पोलिसांनी अत्यंत दणदणीत कारवाई केली आहे. डॉक्टरांच्या वैध सल्ल्याशिवाय शरीरास अतिशय घातक असणाऱ्या…
उत्कृष्ट कामगिरीची पावती! लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर स्वातंत्र्यदिनी विशेष पदकाने सन्मानित
लातूर प्रतिनिधी: स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त लातूर पोलीस दलासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद क्षण ठरला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते, लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB)…
लातूर शहरात वाहतूक नियंत्रण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘अम्ब्रेला चौकी’चे थाटात उद्घाटन!
एलटीएन न्यूज | लातूर (प्रतिनिधी): शहरातील वाढती रहदारी आणि वाहतूक सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने एका अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत…
