राज्यस्तरीय ज्युनीयर तायक्वांडो स्पर्धेत रायगडला घवघवीत यश.
राज्यस्तरीय ज्युनीयर तायक्वांडो स्पर्धेत रायगडला घवघवीत यश. पनवेल प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी सुरु असलेल्या अधिकृत राज्यस्तरीय ज्युनीयर व…