लातूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर संभाजीनगर येथे 13 ऑक्टोबर पासून राज्य स्पर्धा.
विविध वयोगटात व वजनी गटात 68 खेळाडू करणार लातूर विभागाचे नेतृत्व. लातूर प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय…
