राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी धावले लातूरकर; एकता दौडला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
देशाची अखंडता आणि एकता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे – अभिनव गोयल जिल्ह्यात शंभर ठिकाणी एकता दौडचे आयोजन. लातूर दि ३१ ऑक्टोबर देशाची अखंडता, एकता आणि अंतर्गत सुरक्षा कायम राखणे…