अंजनगाव खेलोबाच्या प्रियांकाची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड.
अंजनगाव खेलोबाच्या प्रियांकाची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड. माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यामधील अंजनगाव खेलोबा येथील स्व.पैलवान लक्ष्मण गडेकर यांची कन्या प्रियांका गडेकर हिने अत्यंत कठीण परिस्थितीत हे यश…