LTN वेब न्यूज: कासार शिरशी पोलिसांची मोठी कारवाई; सशस्त्र दरोड्याचा थरार, पाठलाग करून एकाला ठोकल्या बेड्या!
लातूर (प्रतिनिधी): निलंगा तालुक्यातील कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबाळा येथील ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लबवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने…
