लातूरमध्ये ‘वीर योद्धा संघटने’च्या कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५३ मल्लांचा रंगला थरार!
लातूर (विशेष प्रतिनिधी) : महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर येथे *‘वीर योद्धा संघटने’*च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेला मल्लांचा आणि कुस्ती शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “गाव तेथे…
