लातूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी तातडीची उपाययोजना करा – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
▪️हरंगुळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी▪️पाण्याचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तांत्रिक सल्ला घेण्याच्या सूचना▪️स्वच्छ पाणी पुरवठ्याला प्राधान्य; निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही लातूर, दि. २ : लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या नळांना…