पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर यांच्या नांदेड येथील बदलीनिमित्त निरोप समारंभ.
पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर यांच्या नांदेड येथील बदलीनिमित्त निरोप समारंभ. लातूर दि 30 जुलै स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यातील सक्रिय पोलीस अधीकारी पोलीस उपनिरीक्षक श्री बालाजी राम गोणारकर यांची नियत कालिकानुसार…