लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीला हद्दपार करतील – भाजपा राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे
लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीला हद्दपार करतील – भाजपा राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आ.संभाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल; अभूतपूर्व जनसमुदायाची उपस्थिती निलंगा /प्रतिनिधी : महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले…