Smart Notification
तायक्वान्दो (कोरीयन कराटे) प्रशिक्षण वर्ग सुरु.. वार्षीक प्रशिक्षण केंद्रास प्रवेश देणे सुरु.
#तायक्वान्दो (कोरीयन कराटे) प्रशिक्षण वर्ग सुरु.. वार्षीक प्रशिक्षण केंद्रास प्रवेश देणे सुरु.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व #तायक्वान्दो असोसिएशन ऑफ लातूर अंतर्गत लातूर जिल्हातील विविध ठिकाणी तायक्वान्दो प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे . तायक्वान्दो हि एक मार्शल आर्ट (युद्ध कला) असून ति निशस्ञ लढता येणारी कला आहे. धावपळीच्या युगात महिला अत्याचाराचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. हा अत्याचार थांबविण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी तायक्वान्दो हि मार्शल आर्ट उत्कृष्ट आहे. तायक्वान्दो हा ऑलम्पिक दर्जाचा खेळ प्रकार असुन या खेळात सहभाग व प्राविण्य प्राप्त खेळाडूला शासकीय सुविधा प्राप्त होतात .
श्री केशवराज विद्यालय श्याम नगर लातूर.
वेळ : सायं 05:30 ते 06:30
भारत सोसायटी जवळ नांदेड रोड लातूर
वेळ : सकाळी 06:00 ते 07:00
संपर्क : मो 9421443771
आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक
राष्ट्रीय तायक्वान्दो पंच
मास्टर नेताजी जाधव लातूर.
