क्रीडा विभागाचा ‘खेळखंडोबा’! लातूर, नागपूर, अमरावतीत पदे रिक्त; हजारो खेळाडूंचे भवितव्य वाऱ्यावर
प्रशासकीय अनास्थेमुळे खेळाडूंच्या स्वप्नांना तडा; ५% आरक्षणाचाही ‘फज्जा’ लातूर/नागपूर/अमरावती: महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात ‘पॉवरहाऊस’ बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रीडा विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. राज्यातील लातूर, नागपूर आणि अमरावती…
