बिझिनेस डिलसाठी बोलावून घेत 45 लाखाची खंडणी उकळणाऱ्यांना विवेकानंद पोलीसांनी दिल्लीतून घेतले ताब्यात..
बिझिनेस डिलसाठी बोलावून घेत 45 लाखाची खंडणी उकळणाऱ्यांना विवेकानंद पोलीसांनी दिल्लीतून घेतले ताब्यात.. लातूर दि 30 जुन मा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय…