काँग्रेस बैठककाँग्रेस बैठक

लातूर शहरातील स्वामी विवेकानंद चौक येथील प्रभाग 3 च्या संपर्क कार्यालयात प्रभाग आढावा बैठक लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड किरण जाधव यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रभागातील बूथ प्रमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यांच्यासोबत ॲड.किरण जाधव सर यांनी पक्षाच्या संघटन बांधणीबद्दल विस्तृत चर्चा केली.

या बैठकीला माजी नगरसेवक विजयकुमार साबदे, माजी नगरसेविका वर्षाताई मस्के, माजी नगरसेवक आसिफ बागवान, युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान सय्यद, सेवादल अध्यक्ष सुपर्ण जगताप, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, ओबीसी विभाग अध्यक्ष जालिंदर बरडे, रोजगार व स्वयंरोजगार विभाग अध्यक्ष सिकंदर पटेल, एनएसयुआय अध्यक्ष पवन बनसोडे, सोशल मीडिया अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, असंघटित कामगार विभाग अध्यक्ष गौस गोलंदाज, राज गवळी,राहुल डूमणे,अकबर माडजे अभिषेक पतंगे,अभिजीत इगे,तनुजा कांबळे ताई,सुलेखा कारेपुरकर ताई, ॲड.राजू लोंढे,सुरेश चव्हाण,पिंटू खैरमोडे,अजय आडगळे, देविदास संभाजी मस्के ,दीपक खर्चे,सुरेश वाघमारे, नबी नळेगावकर, सुभान रकटे, वैभव कांबळे ,भगवान कांबळे, समीर शेख, काशिनाथ वाघमारे, नवाब शेख, शिवाजी शिरसाठ, संतोष बेल्हाळे ,नबी शेख, राहुल डुमणे सादिक भाई यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!