श्रीमती जयश्री बारगजे यांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते “गुणवंत क्रीडा संघटक” पुरस्कार प्रदान.
श्रीमती जयश्री बारगजे यांना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते “गुणवंत क्रीडा संघटक” पुरस्कार प्रदान. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण; पांचाळ, मुंदडा व सिरसाठ यांनाही पुरस्कार. बीड…