Month: April 2026

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान: एकसंघ भारताची ‘पोलादी चौकट’ | विशेष लेख

​१४ एप्रिल २०२६: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष ​प्रस्तावना: १४ एप्रिल हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक दैदिप्यमान दिवस. ‘विश्वरत्न’, ‘घटनेचे शिल्पकार’ आणि ‘भारत भाग्यविधाता’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…

ऑटिझमवर वेळीच उपचार केल्यास रुग्णांमध्ये सकारात्मक बदल शक्य; सीईओ राहुल कुमार मीना यांचे प्रतिपादन

​लातूर (प्रतिनिधी): “ऑटिझम (स्वमग्नता) या आजारावर वेळीच उपचार आणि योग्य जनजागृती केल्यास रुग्णांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. प्रत्येक दिव्यांगाला सक्षम बनवणे हेच शासनाचे मुख्य धोरण असून, त्यादृष्टीने जिल्हा…

लातूरच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा; ‘फिजिक्सवाला’ (PW) कडून तंत्रज्ञान-सक्षम ‘विद्यापीठ’ सेंटरचे उद्घाटन!

​लातूर: शिक्षणाचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरात आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. प्रसिद्ध एड-टेक कंपनी Physics Wallah (PW) ने लातूरमध्ये आपले पहिले तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन ‘विद्यापीठ’ सेंटर सुरू केले…

धक्कादायक: केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघातात मृत्यू; महसूल विभागात शोककळा

लातूर/केज: केज तालुक्याचे तरुण आणि धडाडीचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे लातूर बीड मार्गावर आज सकाळी रेनापुर फाटा ते नेहरूनगर तांडा दरम्यानच्या वळणावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. या…

लातूर हादरले! कन्हेरी चौकात भंगार वेचणाऱ्याची निर्घृण हत्या; फरशीने ठेचून संपवले जीवन

​लातूर (प्रतिनिधी): शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. शहरातील गजबजलेल्या कन्हेरी चौकालगत असलेल्या रिंगरोडवर एका ४५ वर्षीय व्यक्तीचा फरशी आणि सोफासेटच्या लाकडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना…

लातूरच्या तायक्वांदो खेळाडूंना सुवर्णसंधी; प्रवेश घ्या अन् ४ हजारांचे गिफ्ट मिळवा!

​लातूर SPORTS : खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि मार्शल आर्ट्सची आवड असणाऱ्या लातूरकर विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लातूर जिल्ह्यातील व शहरातील उदयोन्मुख तायक्वांदो खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रवेश मोहिमेचे…

लातूर महापालिकेवर भाजपाचा ‘हल्लाबोल’; दूषित पाणी आणि बंद बससेवेवरून सत्ताधाऱ्यांना घेरले!

​७२ तासांत प्रश्न न सुटल्यास उपोषणाचा इशारा; अजित पाटील कव्हेकर आक्रमक ​लातूर (प्रतिनिधी): शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला दूषित पाणीपुरवठा आणि अचानक बंद पडलेली सिटी बससेवा यांमुळे लातूरकर त्रस्त…

लातूर: महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. निलेश मुचाटे; भव्य कार्यकारिणी जाहीर!

​लातूर (प्रतिनिधी): शहरात दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरी होणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज सार्वजनिक जयंती उत्सवासाठी २०२६ सालाकरिता नवीन समितीची घोषणा करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी ॲड. निलेश सुरेशआप्पा मुचाटे यांची…

भीषण अपघात: आजोळी यात्रेला निघालेल्या शिऊरच्या तरुणाचा जागीच मृत्यू; ‘कवठा पाटी’जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

​निलंगा: निलंगा तालुक्यातील कवठा पाटी ते तुपडी दरम्यान आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात शिऊर येथील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू…

​”डॉक्टर व्हायचंय? मग ते स्वप्न तुमचं स्वतःचं असू द्या!” – पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा लातुरात मोलाचा सल्ला

​लातूर (विशेष प्रतिनिधी): “स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत! जर डॉक्टर व्हायचं तुमचं स्वप्न असेल, तर ते नक्कीच पूर्ण होईल. पण लक्षात…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!