लातूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ स्थापन!
पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश लातूर नेता डिजिटल न्युज: मान्सून २०२६ मध्ये झालेली पर्जन्यमानातील घट आणि पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, लातूर जिल्ह्यातील…
