लातूर पोलिसांची मोठी कारवाई! १ लाख ९० हजारांच्या ४ चोरीच्या मोटारसायकली जप्त; शिवाजीनगर पोलिसांचे यश
लातूर प्रतिनिधी : जिल्ह्यात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत एका आरोपीसह…
