लातूरच्या तायक्वांदो खेळाडूंना सुवर्णसंधी; प्रवेश घ्या अन् ४ हजारांचे गिफ्ट मिळवा!लातूरच्या तायक्वांदो खेळाडूंना सुवर्णसंधी; प्रवेश घ्या अन् ४ हजारांचे गिफ्ट मिळवा!

लातूर SPORTS : खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि मार्शल आर्ट्सची आवड असणाऱ्या लातूरकर विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लातूर जिल्ह्यातील व शहरातील उदयोन्मुख तायक्वांदो खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रवेश मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिलपर्यंत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल ४ हजार रुपये किमतीचे दोन युनिफॉर्म (ड्रेस) भेट म्हणून देण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण कोठे मिळेल?

​तायक्वांदो सरावासाठी शहरातील दोन प्रमुख केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे:

  • १. जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड, लातूर: (बहुउद्देशीय इमारत)
  • २. श्री केशवराज विद्यालय, शामनगर, आंबेजोगाई रोड, लातूर.

वेळ आणि संपर्क:

​इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी खालील वेळेत प्रशिक्षक नेताजी जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा: संपर्क ९४२१४४३७७१

  • जिल्हा क्रीडा संकुल: सायंकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत.
  • श्री केशवराज विद्यालय: दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत.

महत्त्वाची टीप: ही विशेष सवलत आणि गिफ्ट केवळ ३० एप्रिलपर्यंत घेणाऱ्या प्रवेशांसाठीच लागू असेल. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!