लातूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर संभाजीनगर येथे 13 ऑक्टोबर पासून राज्य स्पर्धा.लातूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर संभाजीनगर येथे 13 ऑक्टोबर पासून राज्य स्पर्धा.

विविध वयोगटात व वजनी गटात 68 खेळाडू करणार लातूर विभागाचे नेतृत्व.

लातूर प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर विभागस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर दिनांक 13 ऑक्टोबर पासून छत्रपती संभाजी नगर येथे सुरु होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेला लातूर विभागाचे 68 सुवर्णपदक विजेते खेळाडू नेतृत्व करणार आहेत.

जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी विभागस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर सदर स्पर्धेचा निकाल आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. विभाग स्तरावरील या स्पर्धेची तांत्रिक बाजू तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने आशियाई तायक्वांदो महासंघाचे अधिकृत प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच नेताजी जाधव यांच्या वतीने पाहण्यात आली तर स्पर्धेला पंच म्हणून ऋत्विक तांदळे, बाळु आंधळे, एस व्ही कुलकर्णी धनश्री मदने, श्रद्धा कुलकर्णी, जानवी मदने, गीतांजली नागरगोजे, राम दराडे यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी स्वप्निल मुळे व प्रसाद वैद्य यांनी यशस्वी प्रयत्न केले.

लातूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर संभाजीनगर येथे 13 ऑक्टोबर पासून राज्य स्पर्धा.

विभाग स्तरावर निवडण्यात आलेल्या खेळाडू पैकी 14 वयोगटातील मुले १८ ते २१ किग्रॅ प्रीतम बापूसाहेब बुरगुटे, २१ ते २३ किग्रॅ रोहित नागेश गोरे, २३ ते २५ किग्रॅ तिरमतदार अर्जुन लक्ष्मण, २५ ते २७ किग्रॅ ढेकणे अर्णव बालाजी, २७ ते २९ किग्रॅ समर्थ नेताजी जाधव, २९ ते ३२ किग्रॅ बनसोडे प्रणित प्रकाश, ३२ ते ३५ किग्रॅ राजवीर महेश बामनकर, ३५ ते ३८ किग्रॅ अंश विष्णू गायकवाड, ३८ ते ४१ किग्रॅ अनुराग अनिल पाटील, ४१ किग्रॅ वरील श्रीहरी राजेश सातोणकर तर मुलीमधे २२ ते २४ किग्रॅ वैभवी रवींद्र सगट, २४ ते २६ किग्रॅ यशश्री विठ्ठल खजे, २६ ते २९ किग्रॅ माने वैष्णवी बालाजी, २९ ते ३२ किग्रॅ जगदाळे सृष्टी साहेबराव, ३२ ते ३५ किग्रॅ कुंभार ज्ञानेश्वरी अमोल, ३५ ते ३८ किग्रॅ प्रांजल दीपक भुतेकर, ३८ किग्रॅ वरील क्षितिजा ज्ञानराज निंबाळकर.

लातूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर संभाजीनगर येथे 13 ऑक्टोबर पासून राज्य स्पर्धा.

17 वयोगटातील ३५ किग्रॅ खालील- कृष्णा लक्ष्मण तिरमतदार, ३५ ते ३८ किग्रॅ संघर्ष प्रवीण कांबळे, ३८ ते ४१ किग्रॅ पंचाक्षरी करण निळकंठ, ४१ ते ४५ किग्रॅ अथर्व नितीन गरड, ४५ ते ४८ किग्रॅ राधेश बालाजी ढेकने, ४८ ते ५१ किग्रॅ, सुजल राजेभाऊ चव्हाण, ५१ ते ५५ किग्रॅ, सईद अखिल शेख, ५५ ते ५९ किग्रॅ विनितकुमार संदीप रंगदळ, ५९ ते ६३ किग्रॅ आदित्य अविनाश चांदणे, ६३ ते ६८ किग्रॅ स्वराज प्रयागराज गरुड, ६८ ते ७३ किग्रॅ रत्नेश्वर माधव डोईजड, ७३ ते ७८ किग्रॅ, हर्षवर्धन वैजनाथ धनवे. ७८ किग्रॅ वरील ऋत्विक राजेश ठाकर तर मुली ३२ किग्रॅ खालील संस्कृती सचिन कपाळे, ३२ ते ३५ किग्रॅ नलावडे संस्कृती सतीश, ३५ ते ३८ किग्रॅ सरपाळे श्रेयसी सूरज, ३८ ते ४२ किग्रॅ कांबळे स्वरा संतोष, ४२ ते ४४ किग्रॅ स्वरा सुदेश फडकुले, ४४ ते ४६ किग्रॅ बांगर तेजस्विनी प्रवीण, ४६ ते ४९ किग्रॅ मृणाल दिपक हाजारे, ४९ ते ५२ किग्रॅ मधुरा राजेश महाजन, ५२ ते ५५ किग्रॅ स्वराली दत्तात्रय पडवळ, ५५ ते ५९ किग्रॅ सफल रविंद्र केसकर, ५९ ते ६३ किग्रॅ वैष्णवी धनंजय साळुंके, ६३ते ६८ किग्रॅ आस्था शिवाजी सूर्यवंशी, ६८ किग्रॅ वरील श्रावणी दीपक मोरे

लातूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर संभाजीनगर येथे 13 ऑक्टोबर पासून राज्य स्पर्धा.

19 वयोगटातील मुले ४५ किग्रॅ खालील आयान जाकेर पठाण, ४५ ते ४८ किग्रॅ, मलिकार्जुन जनार्दन कोणे, ४८ ते ५१ किग्रॅ संगेश शहाजी जाधव, ५१ ते ५५ किग्रॅ प्रथमेश धोंडीबा चिकटवाड, ५५ ते ५९ किग्रॅ गणपत दत्ताञय हाके, ५९ ते ६३ किग्रॅ पठाण युसूफ दिलदार, ६३ ते ६८ किग्रॅ शिंदे हर्षवर्धन सुनील, ६८ ते ७३ किग्रॅ विश्वजीत नेताजी जाधव, ७३ ते ७८ किग्रॅ ऋतुराज महेंद्र मोरे, ७८ किग्रॅ वरील किरण सतीश हिंगमिरे तर मुलीमधे ४० किग्रॅ खालील अनुश्री विलासराव कुलकर्णी, ४० ते ४२ किग्रॅ सोनी भीमराव भेरजे, ४२ ते ४४ किग्रॅ हाले सुदर्शना निवृती, ४४ ते ४६ किग्रॅ प्रतीक्षा संग्राम कराड, ४६ ते ४९ किग्रॅ जाधव प्रतिक्षा संतोष ४९ ते ५२ किग्रॅ जान्हवी प्रयागराज गरुड, ५२ ते ५५ किग्रॅ किर्ती चिमण चव्हाण, ५५ ते ५९ किग्रॅ वैष्णवी कोंडीबा साळुंखे, ६८ किग्रॅ वरील प्रगती शिवाजी सोमवंशी यांचा समावेश आहे.

लातूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर संभाजीनगर येथे 13 ऑक्टोबर पासून राज्य स्पर्धा.

विजेत्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, क्रीडा अधिकारी सारिका काळे, सुरेंद्र कराड, चंद्रकांत लोदगेकर, कृष्णा केंद्रे, जयराज मुंडे, केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केंद्रे, राजा नारायण लाहोटी शाळेचे रजिस्ट्रार प्रवीण शिवनगीकर, क्रीडा शिक्षक प्रयागराज गरुड, गुरुनाथ झुंजारे सुनील मुनाळे, जहांगीर सय्यद, गणेश इगवे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!