लातूर येथील रविशंकर शाळेत कराटे स्पर्धा संपन्न.
लातूर प्रतिनिधी : नुकत्याच लातूर येथील श्री रविशंकर शाळेत द न्यु कराटे असोसिएशन च्या वतिने कराटे स्पर्धा संपन्न झाल्या असुन या स्पर्धेत लातुर येथील आय जे के ए च्या खेळाडुनी २१ पदकांची कमाई केली यामध्ये श्रेयश दत्तात्रय कदम, श्रेया दत्तात्रय कदम, अंजली उमाकांत पवार, समीक्षा अशोक बीजले, मार्तंड चंद्रशेखर महाके, आदित्य अश्विनीकुमार स्वामी, श्रीव्यंकटेश्वरा अशोक बीजले, निखिल संजयकुमार कदम, प्रज्योत धम्मानंद सरवदे, समर्थ गोविंद सुतार, अर्णव अमोल पवार, ओमकार संदिप परांडे, अथर्व मिलिंद रेड्डी, संस्कृती सुमित चेगे, प्रतीक महेश देशमुख, निखिल संजय सुरवसे, मेहेक सलीम पटेल, वरद दत्ता धुमाळ, कुंदन राजेंद्र राठोड, प्रणव दत्ता राठोड, बालाजी संजय राठोड, अनिकेत बजरंग अंधारे यांनी सुवर्ण व रजत आणि कास्य पदकांची कमाई केली आहे. विजेत्या खेळाडुंचे सर्वञ कौतुक होत आहे. या खेळाडुंना प्रशिक्षक दत्ता बी.कदम, सुयश पी.लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Thanks Sir