आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये ‘स्वच्छता व आरोग्याचा’ जागर!
‘माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग’ अभियानाचा शुभारंभ; स्वच्छता दूतांचा गौरव आणि प्रत्यक्ष मोहिमेतून दिला आरोग्याचा संदेश लातूर | वेब डेस्क : राज्याचे माजी मंत्री आणि लातूर शहराचे लोकप्रिय आमदार अमित विलासराव…
