Latur Crime: लातुरात मद्यधुंद तरुणांचा थरार! कृपासदन रोडवर दोघांवर खुनी हल्ला, वाहनांचीही तोडफोड
लातूर: शहरातील कृपासदन रोड परिसरात आज (२७ मार्च) रात्रीच्या सुमारास मद्यधुंद तरुणांनी मोठी दहशत निर्माण केली. दारूच्या नशेत असलेल्या या टोळक्याने धारदार शस्त्राने दोघांना गंभीर जखमी केले असून, रस्त्यावरील वाहनांचीही…
