आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये ७८ रुग्णांवर मोफत उपचार
लातूर (प्रतिनिधी) : माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, येथील प्रख्यात अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांच्या वतीने मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले…
