जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस चे निदर्शने.
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस चे निदर्शने. लातूर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा अधिवेशनात संमत केलेला आहे. या कायद्या मधील तरतुदी ह्या लोकशाही प्रणालीच्या विरूध्द आहेत, त्यामुळे…
