Month: April 2026

लातूर महापालिकेवर भाजपाचा ‘हल्लाबोल’; दूषित पाणी आणि बंद बससेवेवरून सत्ताधाऱ्यांना घेरले!

​७२ तासांत प्रश्न न सुटल्यास उपोषणाचा इशारा; अजित पाटील कव्हेकर आक्रमक ​लातूर (प्रतिनिधी): शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला दूषित पाणीपुरवठा आणि अचानक बंद पडलेली सिटी बससेवा यांमुळे लातूरकर त्रस्त…

लातूर: महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. निलेश मुचाटे; भव्य कार्यकारिणी जाहीर!

​लातूर (प्रतिनिधी): शहरात दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरी होणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज सार्वजनिक जयंती उत्सवासाठी २०२६ सालाकरिता नवीन समितीची घोषणा करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी ॲड. निलेश सुरेशआप्पा मुचाटे यांची…

भीषण अपघात: आजोळी यात्रेला निघालेल्या शिऊरच्या तरुणाचा जागीच मृत्यू; ‘कवठा पाटी’जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

​निलंगा: निलंगा तालुक्यातील कवठा पाटी ते तुपडी दरम्यान आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात शिऊर येथील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू…

​”डॉक्टर व्हायचंय? मग ते स्वप्न तुमचं स्वतःचं असू द्या!” – पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा लातुरात मोलाचा सल्ला

​लातूर (विशेष प्रतिनिधी): “स्वप्न ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत! जर डॉक्टर व्हायचं तुमचं स्वप्न असेल, तर ते नक्कीच पूर्ण होईल. पण लक्षात…

लातूर एसीबीचा मोठा दणका: ३ लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर कारवाई

​उदगीर LTN वेब न्यूज (प्रतिनिधी): गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटकेची कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!