ऊसतोड कामगारांना फराळाचे वाटप करत कै.आनंदा सूर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्टने केली दिवाळी साजरी.
ऊसतोड कामगारांना फराळाचे वाटप करत कै.आनंदा सूर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्टने केली दिवाळी साजरी. लोणंद प्रतिनिधी : देशात सर्वांचीच दिवाळी गोड होण्याकरिता राबणारे हात म्हणजे ऊसतोडणी कामगार पण मैलो नी मैलो लांब…
