लातूर महापालिकेवर भाजपाचा ‘हल्लाबोल’; दूषित पाणी आणि बंद बससेवेवरून सत्ताधाऱ्यांना घेरले!
७२ तासांत प्रश्न न सुटल्यास उपोषणाचा इशारा; अजित पाटील कव्हेकर आक्रमक लातूर (प्रतिनिधी): शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला दूषित पाणीपुरवठा आणि अचानक बंद पडलेली सिटी बससेवा यांमुळे लातूरकर त्रस्त…
