भुसार लाईनमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; ‘प्लास्टिक मुक्त लातूर’ संकल्पाचा फज्जा!
चांद रात्रीच्या बाजारानंतर व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच फेकला कचरा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर लातूर (प्रतिनिधी): एकीकडे ‘प्लास्टिक मुक्त लातूर’ करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जात असताना, दुसरीकडे शहरातील मुख्य व्यापारी पेठ असलेल्या भुसार…
