Month: September 2026

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे लातूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना

लातूर: कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजने’मुळे (PMFME) लातूर जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा वेग मिळाला आहे. सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीत जिल्ह्यातील…

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत लातूरमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

लातूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारित अधिनियम…

लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर: सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट विविध स्तरांवरील क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी…

लातूरमध्ये ६ सप्टेंबरला भावसार समाजाचा भव्य राष्ट्रीय वधू-वर परिचय मेळावा; १३५० हून अधिक उमेदवारांची नोंदणी

लातूर: विवाहयोग्य मुला-मुलींसाठी योग्य स्थळ शोधताना पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑल इंडिया भावसार महासभा आणि भावसार क्षत्रिय समाज (लातूर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरमध्ये राष्ट्रीय वधू-वर व पालक परिचय…

केवळ तीनच दिवसांत तब्बल २३ लाख ५७ हजारांचा दंड! लातूर पोलिसांच्या ‘सक्ती’ने वाहनचालकांच्या खिशाला कात्री; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

लातूर प्रतिनिधी: दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा हवाला देत लातूर पोलीस विभागाने जिल्ह्यात हाती घेतलेल्या हेल्मेट सक्तीच्या मोहिमेने अवघ्या तीन दिवसांतच रेकॉर्डब्रेक आकडेवारी गाठली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!