सारोळा चौकात भेटलेला स्मार्टफोन तपघाले गुरुजींनी दिला पोलीस ठाण्यात.
सारोळा चौकात भेटलेला स्मार्टफोन तपघाले गुरुजींनी दिला पोलीस ठाण्यात. विवेकानंद पोलीसांनी केले सत्कार आणि कौतुक लातूर दि ०९ डिसेंबर शहरातील सारोळा चौकात काल दि य०८ डिसेंबर रोजी सायंकाळी मारोती तपघाले…