लातूर जिल्ह्यात 4 लाख 6 हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’
लातूर जिल्ह्यात 4 लाख 6 हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लातूरमधून वितरणास प्रारंभ. लातूर दि 04 ऑक्टोबर जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजपासून ‘आनंदाचा शिधा’ वितरण सुरु करण्यात…