उस्मानाबादेत भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षण केंद्र स्थापण्याची मागणी.
उस्मानाबादेत भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षण केंद्र स्थापण्याची मागणी. एकविध क्रीडा संघटनांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्राकडे दिले निवेदन. उस्मानाबाद प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देण्यासह क्रीडा जगतात एक वेगळे…