लातूर-पुणे बसला बोरगाव काळे जवळ स्टेअरिंग रोड तुटल्यामुळे अपघात
लातूर-पुणे बसला बोरगाव काळे जवळ स्टेअरिंग रोड तुटल्यामुळे अपघात मुरुड दि १७ जानेवारी लातूरहून पुणे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला बोरगाव काळे नजीक रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली घसरल्याची मंगळवारी सकाळी…