लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील कुस्तीपटू बनला ‘कुमार महाराष्ट्र केसरी’
लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील कुस्तीपटू बनला ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ कुस्तीपटू सोनबा लवटे याला मानाची चांदीची गदा लातूर, दि २९ मार्च जिल्हा क्रीडा संकुल येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये कुस्तीचा सराव…