जिल्ह्यातील 128 गावाची जलयुक्त अभियानासाठी निवड.
संबंधित गावात तात्काळ विशेष ग्राम सभा, शिवार फेरी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश. जिल्ह्यातील जल संवर्धनासाठी निती आयोगाने दिले 22 सूचक मुद्दे. लातूर दि ०५ एप्रिल राज्य शासनाने पुनःश्च जलयुक्त अभियान…