शासकीय कार्यालयातून तंबाखू मुक्तीची सुरुवात ; नऊ कर्मचाऱ्यांना ठोकला दंड
शासकीय कार्यालयातून तंबाखू मुक्तीची सुरुवात ; नऊ कर्मचाऱ्यांना ठोकला दंड लातूर दि 21जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यालय परिसर व उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय व कार्यालयाच्या परिसरातील शासकीय अधिकारी / कर्मचारी, कार्यालयात…