उदगिरच्या पोलीस कोठडीतून पळून गेलेला आरोपी लातूरच्या गरुड चौकात अटक.
उदगिरच्या पोलीस कोठडीतून पळून गेलेला आरोपी लातूरच्या गरुड चौकात अटक. लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लातूर दि १७ जानेवारी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या प्राणघातक हल्ला, दंगा अशा…