हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाविरुद्ध पोलीसांची कारवाई; तलवारसह युवक अटक.
हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाविरुद्ध पोलीसांची कारवाई; तलवारसह युवक अटक. लातूर दि 04 जाने या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती…