काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन.
राज्यातील बुद्धिजीवी नागरीकांचा कौल कोणत्या दिशेने हे विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन. लातूर प्रतिनिधी : शुक्रवार…