तिरुपतीसाठी आता लातूरहून नवीन रेल्वेगाडी.
तिरुपतीसाठी आता लातूरहून नवीन रेल्वेगाडी. उदगीर – लातूरहून मुंबईसाठीही दुसरी रेल्वेगाडी. खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री व प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश. लातूर प्रतिनिधी दि ०१ डिसेंबर तिरुपती बालाजी देवस्थानकडे जाणाऱ्या…