पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे गुन्हा नाही : उच्च न्यायालय
नागपूर दि ३० पोलीस स्टेशन हे ‘गोपनीयतेच्या कायद्यांतर्गत’ (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेले ठिकाण नाही. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये केलेले व्हिडीओ रेकॉर्डिंग गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर…