Author: Netaji Jadhav

लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या १४ व्या प्रेरणादिनानिमित्त रेणा साखर कारखाना स्थळी विनम्र अभिवादन!

लातूर / रेणापूर : महाराष्ट्राचे लाडके नेते, माजी मुख्यमंत्री तथा आधुनिक लातूरचे शिल्पकार लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या १४ व्या प्रेरणादिनानिमित्त (स्मृतीदिनानिमित्त) रेणा सहकारी साखर कारखाना स्थळी त्यांच्या पूर्णाकृती…

लातूरच्या गार्गी जाधव आणि रियांशी होणकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी

अहिल्यानगर येथे आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत मिळवले यश लातूर (प्रतिनिधी) : बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी ९ ऑगस्ट…

आरोग्यसेवेतून आदरांजली: लातूरमध्ये लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतीनिमित्त भव्य ‘महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन

लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे लाडके नेते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आरोग्यसेवेतून अनोखी आदरांजली अर्पण केली जात आहे. यानिमित्ताने आयएमए (IMA), इंडियन…

लातूर हादरले! आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश; ४१ गुन्हे उघड, लातूर पोलिसांची धडक कारवाई

लातूर प्रतिनिधी: Latur Crime News | शेतकऱ्यांच्या कष्टाच्या धंद्यावर आणि गोधनावर डल्ला मारणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीला लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या थरारक…

लातूर नेता डिजिटल न्यूज चॅनलचा ५ वा वर्धापन दिन संपन्न; वाचकांसाठी ‘विशेष डिजिटल अंक’ प्रकाशित!

​चॅनलचा डिजिटल प्रवास: ५ वर्षे, करोडो दर्शक आणि सातत्यपूर्ण सत्य मांडणीचा वसा लातूरच्या वृत्तक्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘एल टी एन न्यूज’ (लातूर नेता डिजिटल न्यूज चॅनल) ने आपल्या यशस्वी प्रवासाची…

लातूर पोलिसांची मोठी कारवाई! १ लाख ९० हजारांच्या ४ चोरीच्या मोटारसायकली जप्त; शिवाजीनगर पोलिसांचे यश

​लातूर प्रतिनिधी : जिल्ह्यात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत एका आरोपीसह…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये भव्य मोफत अस्थिरोग शिबीर संपन्न!

​पोद्दार हॉस्पिटलमध्ये ५८ रुग्णांची मोफत तपासणी; औषधोपचार व सवलतीत वैद्यकीय चाचण्यांचा लाभ ​लातूर, दि. २४ जुलै: राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमधील सिग्नल कॅम्प परिसरातील पोद्दार हॉस्पिटल एक्सीडेंट…

लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: शिक्षक शिवलिंग नागापुरे यांना ‘शिक्षणशास्त्र’ विषयात पीएच.डी.

​नांदेड | प्रतिनिधी: लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला, भादा (ता. औसा) येथे कार्यरत आणि महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक शिवलिंग उमाकांत नागापुरे यांना स्वामी रामानंद तीर्थ…

क्रीडा विभागाचा ‘खेळखंडोबा’! लातूर, नागपूर, अमरावतीत पदे रिक्त; हजारो खेळाडूंचे भवितव्य वाऱ्यावर

​प्रशासकीय अनास्थेमुळे खेळाडूंच्या स्वप्नांना तडा; ५% आरक्षणाचाही ‘फज्जा’ ​लातूर/नागपूर/अमरावती: महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात ‘पॉवरहाऊस’ बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रीडा विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. राज्यातील लातूर, नागपूर आणि अमरावती…

​’माऊली’च्या चरणी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत घेतले सहभोजनाचा आनंद

​सासवड | प्रतिनिधी : अखंड हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा ताल आणि भक्तीचा अथांग सागर… अशा चैतन्यमयी वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज सासवड येथे जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!