शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये सैनिक विद्यालयाचे वर्चस्व; १२ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये सैनिक विद्यालयाचे वर्चस्व; १२ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड बीड प्रतिनिधी दि 06 ऑक्टोबर सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी याही वर्षी बीड तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये वर्चस्व राखले…
