लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन
लातूर (प्रतिनिधी): लातूरच्या शैक्षणिक वैभवाचा पाया रचणारे, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि…
