प्रगतशील व विकसित लातूरसाठी भाजपला साथ द्या.
प्रगतशील व विकसित लातूरसाठी भाजपला साथ द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : लातुरात भाजपाची ऐतिहासिक विजय संकल्प सभा लातूर/प्रतिनिधी : लातूरचा विकास हे माझे ध्येय आहे. त्यासाठी लातूरकरांना भरभरून…
