
लातूर दि २० ऑक्टोबर श्री बाबासाहेब मनोहरे यांची लातूरच्या महानगर पालिकेच्या आयुक्त पदी निवड झाली असून ते नांदेड वाघाळा मनपा चे अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार सांभाळत होते. ते यापूर्वी धाराशिव
[ उस्मानाबाद ] नगर पालिकेला सी ओ राहिलेले आहेत. एकूणच पाहता त्यांचा मराठवाड्यात कामाचा मोठा अनुभव असून ते अत्यंत हुशार आणि कार्यतत्पर असल्याचेही समजते.
