राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी उस्मानाबादच्या 29 खेळाडूंची निवड.
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी उस्मानाबादच्या 29 खेळाडूंची निवड. लातूर विभागात उस्मानाबाद तायक्वांदोचा दबदबा कायम. उस्मानाबाद प्रतिनिधी : लातूर येथे नुकत्याच झालेल्या विभाग स्तरावरून शालेय तायक्वांदो स्पर्धेत उस्मानाबाद च्या 29 वजनीगटात…