मराठा आरक्षणासाठी इंद्रायणीत उडी घेऊन लातूरच्या माजी सरपंचाची आत्महत्या.
मराठा आरक्षणासाठी इंद्रायणीत उडी घेऊन लातूरच्या माजी सरपंचाची आत्महत्या. नातेवाईक शव घेऊन जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसीलसमोर आंदोलन सुरु. शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी…